न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी नगरपालिकेचा अक्कल शुन्य कारभाराचा आणि एक. अपघात

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

सावंतवाडी नगरपरिषदेच्या “अक्कल शून्य” कामामुळे सध्या सावंतवाडीत रोज काही ना काही तरी समस्या निर्माण होत आहे. आज सकाळी अर्धवट ठेवलेल्या नळपाणी कामामुळे असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात कार गटारात गेल्याची घटना घडली.कालही वनविभागाजवळ कार खड्ड्यात गेली होती. आजच्या जागी किमान पाच ते सहा अपघात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे ‌

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे