युवा रक्तदाताच्या देव्या सुर्याजी यांना राजस्थान येथील संस्थेकडून मानाचा पुरस्कार प्रदान
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदानाच्या कार्यातून अनेकांचे जीव वाचविलेल्या सावंतवाडीतील युवा रक्तदाताचे संस्थापक तथा नगरसेवक देव्या सुर्याजी यांना राजस्थान येथील अरिहंताण संस्थेतर्फे देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार २६ प्रदान करण्यात आला.



