न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीचा जिमखान्याला आधुनिक स्वरूप देणार : मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

सावंतवाडी नगरपालिकेचा  सध्याच्या मोबाईल युगात इनडोअर खेळ स्पर्धा आयोजित करून चांगला उपक्रम राबवित आहे. सावंतवाडीचे जिमखाना मैदान अत्याधुनिक करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे