न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वीजेचा शॉक लागून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

अहिल्यानगर(अहमदनगर)/

अहिल्यानगरच्या स्टेशन रोड परिसरात विजेच्या खांब्याचा करंट लागून एका
चार वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत मुलीचे नाव प्रियांका गंगार्दे (वय 4 वर्षे) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विजेच्या खांबात विद्युत प्रवाह निर्माण झाला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे