न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सांगेलीत झाड पडून घराचे नुकसान; संजू परब यांच्याकडून आर्थिक मदत

 

सिंधुदुर्ग /राजू तावडे

सांगेली येथील विष्णू राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विष्णू राऊळ यांना आर्थिक मदत देत धीर दिला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, बाबुराव कविटकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, रमाकांत राऊळ तसेच दीपक सांगेलकर उपस्थित होते. यावेळी संजू परब यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे