न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत पण.पू.मियासांब महाराजांच्या ८१ व्या पुण्यतिथीला सुरवात

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

योगीराज सदगुरू पण.पू. मियांसाब महारांची ८१ वी पुण्यतिथी उत्सव आज सावंतवाडीत साजरा होत आहे. सकाळी पासून भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी आरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सावंतवाडीतील सुप्रसिद्ध चित्रकार आनंद ठोंबरे यांनी आपल्या कुंचल्यातून महाराजांचे तैलचित्र काढले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे