न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घोडबंदर रोडवर काम…. मुंबई अहमदाबाद महामार्गावर नायगाव येथे २५ किती पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी

वसई/ प्रतिनिधी

घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर ते नायगाव बाफाना ब्रिजदरम्यान तब्बल 20 ते 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हे काम आज आणि उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नायगाव बाफाना ब्रिजवरून आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी वाहतूक कोंडीचा आढावा घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे