न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बीड बनलय गुन्हेगारी जिल्हा… अंबेजोगाईत युवकाचा खून

बीड/ वृत्तसंस्था

अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे वय 21 वर्षे या युवकाचा रात्री घाटनांदुर येथे साठे चौकात चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. खुनाच कारण मात्र अजून समजू शकले नाही पोलिसांनी चार जणांना संशयत म्हणून ताब्यात घेतले आहे. मयताची बॉडी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे