न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मोचेमाड समुद्रात बुडालेल्या मच्छिमाराचा मृतदेह आढळला

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड गाबितवाडी येथील नृसिंह परशुराम कोचरेकर (४५) यांचा मृतदेह सायंकाळी आढळला. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे