न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नाशिक विचित्र अपघातात चार ठार

नाशिक/ वृत्तसंस्था

नाशिकमधील सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी थरारक आणि भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र उतारावर दोन ट्रकांच्या मध्ये कारचा चेंदामेंदा झाला. या विचित्र अपघातात कारमधील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही ट्रकांच्या मध्ये सापडल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे