न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

   सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवारी सकाळी नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना शिवसेनेतर्फे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख व नगरसेवक ॲड. नीता सावंत कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख दिनेश गावडे,नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड.सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री,सुनील नाईक,हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर,पूजा नाईक,भारती परब, राजश्री निर्गुण, निलम कुमठेकर आदी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे