नांदेड/ वृत्तसंस्था
नांदेडमधील हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम बोगस असल्याचे समोर आलं आहे. बंधाऱ्याचे बांधकाम लाथेने पडत असल्याने बंधाऱ्याच्या कामाचा दर्जा उघड झालाय. या कामावरून सर्वसामान्य नागरिकांकडून जोरदार टीका केली जात आहे.