न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

छ.संभाजीनगरहून इचलकरंजीला जाणारी एस.टी. बसला आग…बस पुर्ण जळून खाक

अहिल्यानगर/ प्रतिनिधी 

पिंपळगाव फाट्याजवळ छ.संभाजीनगरहून इंचलकरंजीला जाणा-या बसला आग लागली आहे. बस मध्ये 38 प्रवासी सर्व प्रवासी सुखरुप बाहेर काढले आहे. बस मागे कारने प्रवास करणाऱ्या अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथील प्राचार्य अमोल नागवडे यांनी बस पेटलेली असं सांगताच बस थांबून प्रवाशांना काढलं बाहेर काढण्यात आलं. सकाळी 8 वाजता लालपरी बस इचलकरंजीकडे निघाली होती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे