जोगेश्वरीत मजासवाडीत ट्रक घरात घुसला
मुंबई/ वृत्तसंस्था
मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेत विकासकाच्या प्रकल्पस्थळी एका कामगाराचा डोक्यावर सिमेंट ब्लॉक पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कालची ताजी असतानाच आता अवंत डेव्हलपरच्या प्रकल्प स्थळावरून निघालेला ट्रक राहत्या घरात घुसला
जोगेश्वरी पूर्वेतील मजासवाडी येथील धक्कादायक घटना
ट्रक रहिवाशी घरामध्ये घुसल्यामुळे घरांच्या मोठा नुकसान
स्थानिक रहिवाशी दिगंबर तांबे यांचे घरांचे मोठे नुकसान
घरात आंघोळ करून बाहेर येत असतानाच ट्रक घराला धडकला; दिगंबर तांबे सुदैवाने बचावले
घटना घडतात डंपर चालक पळून गेला
रस्त्यावरून जात असलेली स्कूल व्हॅन थोडक्यात बचावली.
याप्रकरणी मेघवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे..


