न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुण्यात बिबट्याने चिमुरडीचा जीव घेतला

 पुणे/ वृत्तसंस्था

शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे मध्यरात्री बिबट्याने साखरझोपेत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला फरफटत नेऊन ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने सध्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पिंजरे लावण्यात आले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे