मा. मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आमदार दीपकभाई केसरकर
🌺🙏 हार्दिक शुभेच्छा! 🙏🌺
महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे,
दूरदृष्टीचे, निर्णयक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्व…
🎉 मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब 🎉
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा, उत्तुंग यश लाभो आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीची नवी शिखरे सर करो.
🌹 हार्दिक शुभेच्छुक 🌹
श्री. दीपकभाई केसरकर
माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री
तथा आमदार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ


