न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

एर्नाकुलम–पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड… मोठी दुर्घटना टळली

नवी मुंबई / वृत्तसंस्था

 पनवेल रेल्वे स्थानकावर बुधवारी (२९ जुलै २०२६) सकाळी एर्नाकुलम–पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस (ट्रेन क्र. २२१४९) मध्ये गंभीर तांत्रिक बिघाड आढळून आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. रेल्वेच्या C&W विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा बिघाड वेळेत निदर्शनास आला आणि तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

1.5/5 - (2 votes)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे