न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

अमरावतीत मोखाडा नदीच्या पुरात अडकलेल्या सात जणांची सुटका

अमरावती / वृत्तसंस्था

अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील मोखड नदीला आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या सात जणांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डी.डी.आर.एफ. (DDRF) शोध व बचाव पथकाने धाडसी कारवाई करत सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास सात जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार शोध व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे