सावंतवाडीत चालती दुचाकी जळून खाक
सिंधुदुर्ग / राजू तावडे
चालत्या दुचाकीला (एम एच ०७ व्ही २६७४) आग लागून गाडी पुर्णपणे जळाल्याची घटना सावंतवाडी शहरातील काजरकोंड जवळ दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली आहे. आगीचे कारण समजू शकली नाही. आग लागताच स्थानिकांनी आग विझविण्यासाठी पाण्याचा वापर केला. सामाजिक कार्यकर्ते शेखर सुभेदार यांनी मात पुढाकार घेतला होता. तर नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी घटना समजताच लागलीच अग्निशमन दलाला पाठविले…


