महाडात दोन एस.टी. बसमध्ये अपघात होऊन चालकासह आठ प्रवासी जखमी
महाड विन्हेरे रस्त्यावर दोन ST बसला अपघात होऊन चालकासह आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे
कुर्ला घाटातील वळणावर दोन्ही ST बस चालकांचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
एक ST बस झाडावर आदळली तर दूसरी ST बस रस्त्याशेजरी घसरली
जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु”


