न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू…

नाशिक / वृत्तसंस्था

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील दुर्दैवी घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून नातवासह आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेततळ्यात बुडत असलेल्या नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांनाही मृत्यूने गाठले…

दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू…

सर्वेश संतोष गुळवे असे 13 वर्षीय नातवाचे, तर पांडुरंग रखमा गुळवे असे 65 वर्षीय आजोबांचे नाव…”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे