न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी न.पा. कर्मचारी धोंडू बरागडे यांचे निधन

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

सावंतवाडी नगर परिषदेचे सफाई कामगार व करिवडे भोगटेनगर येथील रहिवासी धोंडू गंगाराम बरागडे,(५७) यांचे दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, एक मुलगा, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. नगर परिषद कर्मचारी बाबू बरागडे यांचे ते भाऊ होत.

5/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे