न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गुहागरला समुद्रात बुडून चिपळूणमधील दोघांचा मृत्यू

रत्नागिरी/ प्रतिनिधी

खवळलेल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी गुहागर जवळील बुधल समुद्रात घडली आहे… दोघांचेही शव सापडले असून ते चिपळूण मधील रहिवासी असल्याचे समजते… गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे