सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख मा. सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎉🚩 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🎉
————————–
शिवसेना जिल्हाप्रमुख, मा. नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक – सावंतवाडी नगरपरिषद
🌺 सन्मा. श्री. सचिदानंद (संजू) परब 🌺
यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
🚩 सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनात आपल्या कार्यातून जनतेशी जपलेला जिव्हाळा आणि विकासासाठीची आपली धडपड अशीच अविरत सुरू राहो.
🚩 आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यश-कीर्ती लाभो, तसेच भविष्यातील प्रत्येक वाटचालीस भरभरून यश मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 💐
………..💫 *शुभेच्छूक*…….
*_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम जि.प., पं.स., न.पा. ,ग्रा.पं., सदस्य, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते.._*


