सावंतवाडीतील मोती तलावात बहीण भावाचा बुडून मृत्यू
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
सावंतवाडीत मोती तलावात युवक युवतीची उडी.. निशा गोसावी (१६ रा.कारिवडे तर युवक रोहन विजय गोसावी(२४).रा. नाधवडे.तावैभववाडी अशी दोघांची नावे आहेत… दोघेही भाऊ बहीण होते.. काही राग आल्याने लिसाने तळ्यात उडी मारली… तिला वाचवायला रमेशने ही उडी घेतली.. आणि दुर्दैवाने दोघांनाही प्राणास मुकावे लागले…


