न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

समुद्र खळवळला… गुजरातच्या नौका देवगडात आश्रयास

सिंधुदुर्ग /राजू तावडे

समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे गुजरात राज्यातील ६० हून अधिक मासेमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी देवगड आनंदवाडी बंदरात आश्रय घेतला आहे. नौकांवरील खलाशांसह नौकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांना तात्पुरता आश्रय दिला आहे. समुद्रातील प्रतिकूल हवामानामुळे मासेमारीला मोठा फटका बसला असून, खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे गुजरातमधील मासेमारी नौकांनी देवगड बंदराचा आसरा घेतला आहे. हवामान सुधारल्यानंतर या नौका पुन्हा समुद्रात जाण्याची शक्यता आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे