न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मधमाशांच्या हल्ल्यात बालक जखमी…माजगावातील घटना

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

 खेळता खेळता एका मुलाने मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारल्याने खवळलेल्या मधमाशांनी चार वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याची घटना सायंकाळी माजगाव येथे घडली. यात दगड मारणारा पळून गेला…तर उभ्या असलेल्या मुलाचा चारा घेतला. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे