कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार जखमी.. सावंतवाडीतील घटना… १०८ बेपत्ता
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
चालत्या दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी सायंकाळी आरटीआय समोर घडली. रवी स्वार असे त्यांचे नाव आहे . सावंतवाडी शहरात त्यांचे आयुर्वेदिक दुकान आहे.
दरम्यान १०८ ची आवश्यकता असताना तासभर रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.


