न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

क्लोरिन गळतीने गुदमरले गोधनी! जलशुद्धीकरण केंद्रातून पसरला विषारी वायू; 56 बाधित, 8 जण अतिदक्षता विभागात

नागपूर / वृत्तसंस्था

गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून क्लोरीन गॅसची गळती झाल्याने सोमवारी पहाटे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विषारी वायू निवासी भागात पसरल्याने ५६ नागरिकांना श्वसनाचा त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे जाणवली. बाधितांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे