न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मॉर्निंग वॉक जीवघेणा ठरला…‌सोलापूरात शिक्षिकेचा अपघाती मृत्यू

सोलापूर / वृत्तसंस्था

मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या निवृत्त शिक्षिकेस पायी चालत जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

या धडकेत जबर मार लागल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

पुणे – हैद्राबाद महामार्गावर शेळगी परिसरात ही घटना घडली आहे.

सुवर्णा राजेंद्र बिराजदार असे मयत महिलेचे नाव आहे.”

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे