एफ्.डी.चे नियम धंदे बंद करण्यासाठी नसून सुधारणा आणण्यासाठी आहेत…माजी एफ.डी.आयुक्त महेश झगडे यांची तुकाराम मुंडेंवर टिका
मुंबई / वृत्तसंस्था
अन्न व औषधं संबंधीचे नियम हे धंदे बंद करण्यासाठी नसून त्यात आवश्यक सुधारणा आणण्यासाठी आहेत. जर आपल्या स्वयंपाकघरात झुरळ आढळले तर आपण स्वयंपाकघर बंद करीत नाहीत तर त्याची स्वच्छता करून घेतो..असा टोला तुकाराम मुंढे यांना अन्न व औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी लगावला आहे…


