अमरावतीत युवकाचा निर्घृण खून
अमरावती / वृत्तसंस्था
अमरावती शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरल आहे,
रात्री गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कपिलवस्तू नगर येथे विशाल मनोहर वय २० वर्ष या तरुणाची चाकूने निर्घुणपने हत्या करण्यात आली..
कपिलवस्तू नगर भागात अज्ञात हल्लेखोरांनी विशालच्या पायावर आणि मांडीवर धारदार चाकूने वार केले आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले


