रूग्णालय कर्मचारी मारहाणप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल
पालघर / वृत्तसंस्था
पालघर मधील रिलीफ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण.
जखमी गोविंदांच्या बिलाबाबत झालेल्या वादानंतर मारहाण .
शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल .”