साळगाव माणगाव मार्गावरील पुराखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. या घटनेची माहीती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले”