सावंतवाडीत गव्याने बिबट्याला मानव वस्तीत येण्यापासून रोखले… व्हिडिओ बघा
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात गव्यांचा वावर कायमचा झालाय… त्यांच्याकडून नागरीकांना आतापर्यंत कुठलाही धोका झाला नाही आहे. अगदी पाळीव जनावरे घ्यावीत तसे ते मानव वस्तीत फिरतात… आता त्यांना मानवांचा सहवास धोकादायक वाटत नाही आहे असे दिसते. त्याचेच ऋण म्हणून कि काय मानवी वस्तीत घुसणा-या बिबट्यालाच गव्यांनी पळवून लावले….हि घटना सोशल मीडियालर व्हायरल झाली आहे.


