न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार दीपक केसरकर यांनी घेतले संजू परब यांच्या गणरायाचे दर्शन

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे आज सोमवारी माजी मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले.
यावेळी दीपक केसरकर यांनी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मडूरे गावचे सरपंच उदय चिंदरकर, आबा केसरकर, वामन नार्वेकर, संतोष नार्वेकर, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परब कुटुंबीय आणि स्नेही उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे