न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

बांदा पोलिस ठाण्याच्या गणरायाचे संजू परब यांनी घेतले दर्शन

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी बांदा पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस तसेच माजी नगरसेवक गुरुदास मठकर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे