न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्गात लोकसहभागातून जलसंधारणाचा संकल्प

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करता, आगामी काळातील पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी आत्तापासूनच जलसंधारण, पाणी बचत आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे ही शासनासोबतच समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी एकत्र येत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणे गरजेचे आहे.
याच उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला वनराई बंधारा बांधण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या पुढाकाराने श्रीगणेशा.
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
संविता आश्रम, पणदूर
रोटरी क्लब, कुडाळ यांच्या संयुक्त सहभागाने
मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर
सकाळी ९.३० वाजता,अणाव, परबवाडी शाळेजवळ येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे