न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रत्नागिरी येथील कोळंबे येथे पोहायला गेलेली दोन मुले बुडाली 

रत्नागिरी / मेघेश मोंडकर

   रत्नागिरी येथील कोळंबे येथे पोहायला गेलेली दोन मुले बुडून मयत झाली

स्थानिकांनी फलक लावून सुद्धा आलेल्या पर्यटक मुलांनी त्याकडे दुर्लक्ष करून जंगलात एका बाजूला असलेल्या पाण्याच्या डोहात पोहायला गेले आणि दोन जण बुडून मेल्याची धक्कादाय घटना आज कोळंबे येथे घडल्याने एकच खळबळ उडाली आहे

मयत दोन्ही मुले ही 16 वर्षा आतील होती. यामध्ये शुभम यादव व सौरभ झा अशी नावे असून ही मुलं कल्याण येथील आहेत.

या बाबत सविस्तर असे की आज कोळंबे येथील क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी कल्याण वरून वीस ते बावीस मुलं व दोन शिक्षक आले होते आणि ही मुलं क्रिकेट खेळून झाल्यावर या मैदाना शेजारी असलेल्या ग्राउंड शेजारी असलेल्या एक जंगलात डोहात पोहायला गेलीत

 

दरम्यान यामध्ये 20 ते 20 ते 22 मुलं होती तसे दोन शिक्षकही होते.

 

त्यांच्याबरोबर परंतु एकमेकांना जर ते पकडायला गेले असते तर कदाचित ती मुलं वाचली असती.

कारण पाणी हे दोन पुरुष खोलत होते दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आज कोळंबे येथील सावंत स्टेडियमवर कल्याण वरून काही मुलं क्रिकेट खेळण्यासाठी आली होती.

आणि ते क्रिकेट खेळून झाल्यावर ते जंगलातील एका साईडला असलेल्या डोहामध्ये पोहायला गेलेत याबाबत तेथील ग्रामस्थांनी वारंवार सूचना लिहिलेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून ही मुलं 20 ते 22 मुलं तिथे उतरली पाण्यात परंतु एका खोल खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्याने यात सौरभ झा आणि शुभम यादव ही 16 वर्षातील आतील मुलं पाण्यात बुडून मरण पावलेची धक्कादायक घटना दिली आहे.

 

पर्यटनाला कोकणात येताना स्थानिकांनी वारंवार सांगितलेले असताना सुद्धा कशाची कल्पना नसतानाही काही हौशी अतिरेकी पर्यटक अशा घटना घडल्यावर डोक्याला हात लावतात.

 

कारण जेथे जाऊ नका असं सांगितलेल असतानाही पर्यटक मुद्दाम त्या ठिकाणी जातात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव गमवत असल्याचे दिसून आले.

 

डोह एका बाजूला असल्याने तिथे नागरिक सुद्धा जात नाहीत कारण तिथे मोठ्या प्रमाणात दगड सुद्धा आहेत आणि अशावेळी ही मुलं तिथे पोहायला गेली शिक्षकही बरोबर होते पण त्यांनीही त्यांना अडवायला हवं होतं पण त्यांनीही अडकाटी केली नाही त्यांनी त्यामुळे नको ती घटना घडल्याचे म्हटले जाते.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे