न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नांदेडात भाजपाच्या साड्या वाटप कार्यक्रमात महीलांची झुंबड…साड्या कमी पडल्याने एकमेकांच्या साड्या ओढून पळविल्या

नांदेड/

नांदेडमध्ये शहर भाजपच्या वतीने आयोजित अंगणवाडी सेविका सन्मान कार्यक्रमात साडी वाटपादरम्यान मोठा गोंधळ उडाला. सेवा संकल्प अभियानांतर्गत आमदार अमर राजूरकर यांच्या वतीने कुसुम सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साड्या कमी आणि महिलांची संख्या जास्त असल्याने साड्या मिळवण्यासाठी महिलांमध्ये चढाओढ झाली, तर काही महिलांनी एकमेकींच्या हातातून साड्या हिसकावून घेतल्या.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे