न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गोव्यासह सिंधुदुर्गात पावसाचा शिडकावा

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी

ऑक्टोबर हिट आणि भीषण दुष्काळाचा फटका बसला असतानाच आज पहाटे गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली… त्यामुळे पाण्यासाठी धडपडणाऱ्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे… दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे