दामिनाच्या मारेकऱ्यास मठ गावात अटक
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील दामिनी पालव हिच्या संशयित मारेकऱ्यांस वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथे मध्यरात्री पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. साहील धुरी असे संशयिताचे नाव आहे… एकतर्फी प्रेमातून हि हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.