न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उभारलेल्या आंबेरी येथील रंगमंचाचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

कुडाळ तालुक्यातील आंबेरी येथील आंबेरी प्राथमिक शाळा येथे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून उभारलेल्या रंगमंचाचा लोकार्पण सोहळा सरस्वती पूजनच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपाजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, जि.प. सदस्य नागेश आईर, देवेंद्र नाईक, विभागप्रमुख दिनेश शिंदे, गोठोस सरपंच सुरज कदम युवासेना विभागप्रमुख सद्गुरु घावनळकर, सुरेश धुमक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश म्हाडगुत, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे