न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

स्नेहशिंधू आश्रमात सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशन तर्फे फराळ व आर्थिक मदतीचे वाटप 

 

 सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

     निसर्ग प्रेमी बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग जिल्हा वतीने रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी आश्रमात अन्न दान व आर्थिक मदतीसाठी आवाहन केले होते. रविवारी दिवाळी सणाचे औचित्य साधून सिंधुरत्न ग्लोबल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी आश्रमामधील निराधारांना फराळ वाटप केला.तसेच श्री. अनिल कांबळी यांनी पाच हजार रुपयांची रोख रक्कम आश्रमासाठी मदत म्हणून दिली.यावेळी फाऊंडेशन चे खजिनदार रविकिरण शिरवलकर, सचिव अनुज कांबळी, संचालिका सौ. प्रतीक्षा कांबळी, सिद्धेश कांबळी, मनिषा मिठबावकर, पवन सावंत उपस्थित होते. यावेळी निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्थेचे तालुकाध्यक्ष श्री. दत्तगुरु गावकर व सौ. दीपा गावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे