न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील

कोल्हापूर वृत्तसंस्था

अखेर गोकुळच्या नव्या अध्यक्षाचं नाव जाहीर झालं आहे. गोकुळची सत्ता महायुतीकडे आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे. महायुतीच्या राजेश पाटील यांना 16 तर समविचारी आघाडीच्या शशिकांत पाटील यांना 13 मतं मिळाली. शासन नियुक्त चार सदस्यांची मत निर्णायक ठरली आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे