न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

मुंबई गोवा महामार्गावर अंजणारी घाटात ट्रकने बसला दिलेल्या धडकेत तीस प्रवासी जखमी

रत्नागिरी प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ ट्रकने खाजगी बसला पाठिमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीस जण जखमी झाले असून चार गंभीर जखमी आहेत.  आज पहाटे हा अपघात घडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे