न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

पंचवटीत छटपुजेदरम्यान पवित्र रामकुंडाचे विद्रुपीकरण

नाशिक वृत्तसंस्था

नाशिकच्या रामकुंडावर आज उत्तर भारतीयांकडून छटपूजा करण्यात आली या छटपूजेच्या जागेसाठी भाविकांनी चक्क पायऱ्यांवर बुकिंगचा फंडा वापरला आहे.ऐतिहासिक दगडी पायऱ्यांवर थेट रंगाने स्वतःची नावे लिहून जागा अडवून ठेवल्या आहेत. रामकुंडापासून ते थेट गाडगे महाराज पुलापर्यंत दगडी पायऱ्यांवर नावांचे आणि खुणांचे हे रंगीत ठसे उमटले असून, यामुळे गोदाघाटाचे मोठे विद्रुपीकरण करण्यात आले आहे या प्रकारामुळे गोदाप्रेमी चांगलेच आक्रमक झालेत…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे