न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

औसा तुळजापूर मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

लातूर वृत्तसंस्था

लातूर जिल्ह्यातल्या तुळजापूर औसा रस्त्यावर तावशी ताड येथे भरधाव वेगात आलेल्या कारने मोटरसायकलवर असलेल्या तिघा जणांना जोराची धडक दिली आहे. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. तायप्पा बंडगर, ओंकार बंडगर असं या अपघातात मृत्यू पावलेल्याची नावे आहेत. लातूर जिल्हा बँकेच्या मतदानासाठी भरधाव वेगात निघालेल्या कारने ही जोराची धडक दिल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे