नगरपरिषद मधील मटन पार्टीवरून भाजप आणि शिंदे शिवसेना मध्ये जुंपली
अमरावती/ वृत्तसंस्था
अमरावतीच्या मोर्शी नगरपरिषद मधील मटन पार्टीवरून भाजप आणि शिंदे शिवसेना मध्ये जुंपली
मटन पार्टीवरून भाजप-शिवसेना शिंदे गटात वादाची फोडणी…
मागच्या वेळी देखील भाजपच्या महिला व बालकल्याण सभापतींनी नगरपरिषद मध्ये 200 ते 250 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.. शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपावर पलटवार..
आमच्या शिवसेना शिंदे गटाची आता आम्हाला बदनाम करण्याचे भाजपचे हे षडयंत्र आहे- शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रवी गुल्हाने यांचा आरोप…


