न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दोन रशियन महिला खून… गोवा पोलीस अलर्ट… रशियन पर्यटकांवर करडी नजर

पेडणे/

उत्तर गोव्यातील समुद्रकिनारपट्टीचा भाग असलेल्या हरमल आणि मोरजी परिसरात नुकत्याच घडलेल्या दोन रशियन महिलांच्या हत्याकांडानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेचा मुख्य संशयित रशियन नागरिक असल्याने, आता गोव्यात वास्तव्य करणाऱ्या इतर रशियन पर्यटकांच्या हालचालींची चौकशी केली जाणार आहे.

विशेषतः पर्यटक व्हिसावर  असूनही छुप्या पद्धतीने येथील क्लब आणि पबमध्ये ‘डीजे’  म्हणून काम करणाऱ्या रशियन नागरिकांवर पोलीस आणि गृह विभाग आता विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे